Uncategorized

खेड तालुक्यातील चिंचघर मधील मंदिराच्या कलश रोहणाच्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी

खेड /रत्नागिरी खेड तालुक्यातील चिंचघर मधील मंदिराच्या कलश रोहणाच्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली एकाच व्यासापीठावरती संजय कदम योगेश कदम रामदस कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर उपस्थित होते यावेळी उदय सामंत यांनी भाषणात हे व्यासपीठ असेच एकत्र राहूदे अशी राजकीय तोळेबाजी करीत भैरवनाथाला प्रार्थना केली..म्हणजेच वैभव खेडेकर यांनाही मनसेतून आपल्याकडे येण्याची तोळेबाजी केली byte....उदय सामंत तर...रामदास कदम यांनी आपल्या भाषणात वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरु रामदास कदमच असल्याचे म्हटलं आहे आपणच त्यांना राज ठाकरे यांच्याकडे घेऊन गेल्याच रामदास कदम म्हणाले byte.. रामदास कदम दापोली मतदार संघात माजी आमदार संजय कदम आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष कायम पाहायला मिळाला मात्र संजय कदम यांना शिवसेनेत घेऊन रामदास कदम यांनी संघर्ष मिटवाला आहे यामुळ संजय कदम यांच्या चिंचघर मधील मंदिराच्या कलश रोहण कार्यक्रमाला शंभूराजे देसाई उदय सामंत रामदास कदम योगेश कदम संजय कदम एकाच व्यसपीठावर आले यातून राजकीय टोलेबाजी आणि मन

CHIPLUN NEWS MARATHI

मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिलांसाठी काम करते मी चिपळूण न्यूज संपादिका लोक निर्माण साप्ताहिक मध्ये रिपोर्टर म्हणून होते दैनिक न्यू सागर रिपोर्टर आहे

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button