महाराष्ट्र ग्रामीण
मला सांगायला अभिमान वाटत आहे की आमच्या कोकणातील पोर हुशार आहेत वैभव खेडेकर मनसे राज्य सरचिटणीस

आज एसएससी बोर्डाचा निकाल चालू आहे
सांगायला अभिमान वाटेल कोकणातील पोर फार हुशार आहेत
महाराष्ट्र कोकण बोर्ड 98.82% निकाल लागला आहे
या राज्य कोकण बोर्ड सर्वात मोठा अव्वल आहे.
आमच्या कोकणातल्या शैक्षणिक क्षेत्राला अधिकार आहे
आमचं कोकण काँग्रेस मुक्त आहे आमच्या प्रदेशात नाही
कठोर परिश्रम करून बोर्डात आले आहेत
म्हणून मला आमच्या कोकणच्या भागाचा फार अभिमान आहे
मनसे चे राज्यचिटणीस वैखेडेकर यांनी कोकणातील सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना समोर उपस्थित आहेत