महाराष्ट्र ग्रामीण

मी नाराजी व्यक्त केली नाही, अधिकाऱ्यांना इशारा दिलाय

चिपळूण न्यूज संपादिका: स्वाती हडकर

आम्हाला आमच्या अधिकारापासून आणि कर्तव्यापासून डावलत असाल तर विधिमंडळात हक्कभंग आणू आणि घरी बसवू – भास्कर जाधव

अधिकारी जर राजकारण करणार असतील तर ते राजकारण मी सहन करणार नाही – भास्कर जाधव

सरकारकडून आमच्यावर सातत्याने अन्याय होतोय….खोटे नाटे आरोप केले जात आहेत

विकासकांना निधी दिला जात नाहीये….

सरकारचे पाप आम्ही लोकांच्या समोर आणतो म्हणून अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय केला जातोय – आमदार भास्कर जाधवांचा आरोप

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button