Uncategorized

Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : मोदी, शाहांची फक्त पक्ष तोडण्याचीच लायकी, पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही; पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on PM Narendra Modi Speech : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवले. या कारवाईनंतर सोमवारी (दि. 12 ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आश्रयावर असलेल्या दहशतवाद्यांना ठाम आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला. या कारवाईत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून, 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला कठोर आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे.

CHIPLUN NEWS MARATHI

मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिलांसाठी काम करते मी चिपळूण न्यूज संपादिका लोक निर्माण साप्ताहिक मध्ये रिपोर्टर म्हणून होते दैनिक न्यू सागर रिपोर्टर आहे

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button