महाराष्ट्र ग्रामीण
संगमेश्वर शास्त्री पूल मुंबई गोवा महामार्गावरील मोठी दरड कोसळली

चिपळूण न्यूज संपादिका :स्वाती हडकर
⭕तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे …
⭕संगमेश्वर दि.२२ : आज संगमेश्वर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताच सुरुवातीलाच शास्त्री पुलाजवळून प्रवासी प्रवास करत असताना ही मोठी दरड कोसळताना दिसत आहे
⭕व्हिडीओ मधे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आणि प्रवाश्यांना किती धोका आहे हे या व्हिडियो मधून दिसत आहे.
⭕व्हिडिओ बनवताना सुद्धा दरडीचा काही भाग कोसळला आहे आणि ही दरड नसून इथे मोठे वृक्ष सुद्धा आहेत ते सुद्धा रस्त्यावर पडणार आहेत
⭕जीवित हानी होण्याची शक्यता आहे तरी त्यांनी हा व्हिडीओ सर्वत्र पाठवून सार्वजनिक विभागाने मुंबई गोवा हायवे वरती लक्ष घालून या दरडीवर लक्ष घालावे जेणे करून अपघात होणार नाही अशी विनंती केली आहे.