महाराष्ट्र ग्रामीण
*वाढदिवसानिमित्त* मनसे *सरचिटणीस श्री.वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड* दिनांक १४जून२०२५ रोजी *सन्माननीय राजसाहेब ठाकरे* यांच्या *वाढदिवसानिमित्त* मनसे *सरचिटणीस श्री.वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. १) सकाळी ७.३०वाजता स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे अभिषेक. २) सकाळी ८.०० वाजता शंकराच्या मंदिरात अभिषेक ३) सकाळी ९.३०वाजता कळंबणी हॉस्पिटल फळ वाटप. ४) सकाळी १०.००वाजता मुंबई गोवा महामार्गालगत वृक्षारोपण ५) सकाळी १०.३०वाजता खेड बसस्थानक परिसरात आरोग्य शिबीर ६) सकाळी ११.३०वाजता अनुग्रह शाळा वेरळे येथे भेटवस्तू वाटप. ७) दुपारी १२.००वाजता खेड शिवाचा चौक येथे लाडू वाटप. ८) दुपारी १.००वाजता स्वामी समर्थ महाराज मंदिरात महाप्रसादाचे वाटप. *आपला...श्री.निलेश बामणे* *तालुकाध्यक्ष , खेड.* *श्री ऋषिकेश कानडे* *शहराध्यक्ष खेड*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड*
दिनांक १४जून२०२५ रोजी *सन्माननीय राजसाहेब ठाकरे* यांच्या *वाढदिवसानिमित्त* मनसे *सरचिटणीस श्री.वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
१) सकाळी ७.३०वाजता स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे अभिषेक.
२) सकाळी ८.०० वाजता शंकराच्या मंदिरात अभिषेक
३) सकाळी ९.३०वाजता कळंबणी हॉस्पिटल फळ वाटप.
४) सकाळी १०.००वाजता मुंबई गोवा महामार्गालगत वृक्षारोपण
५) सकाळी १०.३०वाजता खेड बसस्थानक परिसरात आरोग्य शिबीर
६) सकाळी ११.३०वाजता अनुग्रह शाळा वेरळे येथे भेटवस्तू वाटप.
७) दुपारी १२.००वाजता खेड शिवाचा चौक येथे लाडू वाटप.
८) दुपारी १.००वाजता स्वामी समर्थ महाराज मंदिरात महाप्रसादाचे वाटप.
*आपला…श्री.निलेश बामणे*
*तालुकाध्यक्ष , खेड.*
*श्री ऋषिकेश कानडे* *शहराध्यक्ष खेड*