Uncategorized

वैभव खेडेकर –यशोगाथा

वैभव खेडेकर --यशोगाथा

  1. वैभव खेडेकर खेडेकर –यशोगाथा

“मी स्वाती हडकर”

सर्वप्रथम, मला एका नेत्यांबदल सांगायचाय
ज्यानी खेड तालुक्यातील राजकारणात आपला ठसा उमटवला – तो म्हणजे वैभव खेडेकर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेते म्हणून त्यांनी नेहमी तरुणांना संघटित केले,
लोकांच्या समस्या ऐकल्या आणि रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी लढा दिला.

सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नगराध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण संघर्ष, चिकाटी आणि जनतेसाठी समर्पण यामुळे त्यांनी हे स्थान मिळवले. नगराध्यक्ष म्हणून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक विकास यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले.

वैभव खेडेकर यांची खासियत आहे – स्पष्ट वक्तेपणा, लोकांशी थेट संवाद आणि समस्यांवर त्वरित उपाय.
त्यांची वाटचाल आपल्याला शिकवते की संघर्षातूनच महान नेता निर्माण होतो.

आजही खेडच्या प्रत्येक घरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते .
वैभव खेडेकर,
आमचा नेता आणि आदर्श!

CHIPLUN NEWS MARATHI

मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिलांसाठी काम करते मी चिपळूण न्यूज संपादिका लोक निर्माण साप्ताहिक मध्ये रिपोर्टर म्हणून होते दैनिक न्यू सागर रिपोर्टर आहे

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button