Uncategorized
खेड नगरपालिकेत महिला नगराध्यक्ष आरक्षणावर जल्लोष!
खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी फटाक्याचीआतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला!
-
खेड नगरपालिकेत महिला नगराध्यक्ष आरक्षणावर जल्लोष!
खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर
खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला!
“गेल्या पंधरा वर्षांपासून आम्हीच या नगरपालिकेत जनतेचा विश्वास मिळवत आलो आहोत. आता महिलांना नेतृत्वाची संधी मिळणं हा खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण आहे,” — वैभव खेडेकर
खेड परिसरात समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण!